¡Acompáñanos a viajar por el mundo de los libros!
Añadir este libro a la estantería
Grey
Escribe un nuevo comentario Default profile 50px
Grey
¡Escucha online los primeros capítulos de este audiolibro!
All characters reduced
Target Asad Shah - cover
REPRODUCIR EJEMPLO

Target Asad Shah

Vasant Limaye

Narrador Vasant Limaye

Editorial: Storyside IN

  • 0
  • 0
  • 0

Sinopsis

आतंकवाद, अराजक, आंतरराष्ट्रीय राजकारण या पार्श्वभूमीवर, विस्तृत स्थल-कालाच्या पटावर उलगडत जाणारी चित्तथरारक कहाणी - 'टार्गेट असद शाह!' - वसंत वसंत लिमये यांची तिसरी 'थरार' कादंबरी.
एक भीषण षडयंत्र, फार मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट, सत्तेचे आर्थिक राजकारण, सुरक्षाव्यवस्थेला पदोपदी आव्हान देणारं कारस्थान, अद्ययावत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि सत्य व कल्पिताच्या पुसट सीमारेषेवर आट्या पाट्या खेळणारी ही कादंबरी! केवळ कुतूहलामुळे अचानक या झंजावाती प्रवासात ओढल्या गेलेल्या सामान्य माणसाची, एका तरुणाची हादरवून टाकणारी ही कहाणी!
Duración: alrededor de 19 horas (18:39:37)
Fecha de publicación: 31/03/2025; Unabridged; Copyright Year: 2025. Copyright Statment: —