The Urmila Show S01E03
Urmila Nimbalkar
Narrador Urmila Nimbalkar
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
मंडई असो किंवा माॅलमधल्या चकाचक सेल्फमध्ये ठेवलेल्या भाज्या असो आॅरगॅनिक या शब्दाला प्रचंड महत्व निर्माण झालं आहे. आॅरगॅनिक हा शब्द कोणत्याही भाजीला चिकटला की त्याची किंमतही मोठ्या प्रमाणात वाढते. पण किंमतीव्यतीरिक्त आॅरगॅनिक भाजी आणि साधी भाजी यात फरक काय हे कोणालाच सांगता येत नाही आणि आेळखताही येत नाही. त्यामुळेच आॅरगॅनिक भाजी म्हणजे काय, त्याचे नेमके महत्व किती आणि ती आेळखावी कशी याबाबत जाणून घेणार आहोत आॅरगॅनिक फार्मिंग एक्सपर्ट मंजूश्री तडवलकर यांच्याकडून.
Duración: alrededor de 1 hora (01:00:03) Fecha de publicación: 04/11/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

