Pahatvara
Suhas Shirvalkar
Narrador Anupama Takmoge
Editorial: Storyside IN
Sinopsis
मृणालिनीची नेमणूक हरिपूरला शाळेत पर्यवेक्षक म्हणून झाली. या गावातील प्रतिष्ठित नानासाहेबांनी तिचे स्वागत केले. पण मुंबई सोडून हरिपूरसारख्या छोट्या गावात आलेल्या मृणालिनीला या गावात आलेले पुरूषसत्ताक संस्कृतीचे आलेले अनुभव आणि मृणालिनी या अनुभवांना कशी सामोरी गेली व शाळेच्या विकासासाठी तिने केलेली धडपडीचे नेमके काय झाले याची ही कादंबरी. सुहास शिरवळकरांनी लिहिलेल्या अनेक कादंब-यापैकी ही एक अतिशय लोकप्रिय कादंबरी. "पहाटवारा ", ऐका , अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात
Duración: alrededor de 7 horas (06:36:53) Fecha de publicación: 06/01/2021; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

