Tilakankade Aaj kase Pahayche
सुहास पळशीकर
Narrador Shreerang Deshmukh
Editora: Storyside IN
Sinopse
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे त्यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त पुनर्वाचन करताना त्यांचे तत्कालिन राजकारण लक्षात घेतले पाहिजे. तसेच पुढच्या काळावरचा परिणाम आणि वर्तमानासाठीचा धडा यासाठीचेही भान ठेवायला हवे. म्हणूनच जात, धर्म यांच्याबद्दलच्या त्यांच्या धारणा तपासून पाहत असताना त्यांनी कोणते नवे राजकीय रस्ते खुले केले, कोणत्या नव्या अपेक्षा जागवल्या आणि त्यांना ज्या समूहाबद्दल थेट स्वारस्य नव्हते त्यांनादेखिल लोकशाहीच्या प्रवाहात आणण्यात टिळकांचे राजकारण कसे कारणी लागले हे देखिल लक्षात धेतले पाहिजे.
Duração: 28 minutos (00:28:27) Data de publicação: 01/08/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

