Junte-se a nós em uma viagem ao mundo dos livros!
Adicionar este livro à prateleira
Grey
Deixe um novo comentário Default profile 50px
Grey
Ouça online os primeiros capítulos deste audiobook!
All characters reduced
Pudhacha Paul - तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार - cover
OUçA EXEMPLO

Pudhacha Paul - तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार

Sudhakar Natu

Narrador Uday Pingale

Editora: Life Mantra Publications

  • 0
  • 0
  • 0

Sinopse

"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार!" 
हे एक वाक्य नाही, तर जीवनाचा मंत्र आहे. 
‘पुढचं पाऊल’ या ऑडिओबुकमध्ये १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी सर्व १२ राशींचे सखोल आणि सूक्ष्म विश्लेषण केलेले आहे. 
ग्रह-नक्षत्रांची हालचाल, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील बदल, आणि प्रत्येक राशीच्या दृष्टीने येणाऱ्या संधी आणि आव्हानांचा सखोल वेध — हे सर्व या एकाच ऑडिओबुकमध्ये. 
लेखक: सुधाकर नातू — अनुभवी ज्योतिष अभ्यासक 
अभिवाचन: उदय पिंगळे — भावनांनी भारलेला आणि प्रभावी आवाज 
हे ऑडिओबुक तुम्हाला फक्त भविष्य सांगत नाही, तर तुमच्या निर्णयक्षमतेला, आत्मविश्वासाला आणि जीवनदृष्टीला नवी दिशा देते.
Duração: 40 minutos (00:39:30)
Data de publicação: 20/10/2025; Unabridged; Copyright Year: — Copyright Statment: —