98: ती येते बोलते आणि जिंकून जाते
Storytel India
Narrador Storytel Marathi
Editora: Storyside IN
Sinopse
उत्तम अभिनय आणि त्यास खणखणीत आवाजाची जोड यामुळे स्वानंदी टिकेकर रसिकांची नेहमीच दाद घेऊन जाते. आईबाबांकडून लाभलेला कलेचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच त्यात आपल्या आनंदाच्या नवनव्या वाटा शोधणारी स्वानंदी स्टोरीटेल कट्ट्यावर उर्मिलापाशी आपलं मन मोकळं करते, तेव्हा तिला ऐकण्याची ही संधी का सोडावी? 'फिरंग सिझन २' ऐकण्यासाठी क्लिक करा - https://bit.ly/2YVhC5P (https://www.storytel.com/in/en/books/1712578-Firang-S02E01) 'डेट बाय चान्स' वाचण्यासाठी क्लिक करा - https://bit.ly/2BrPdeV (https://www.storytel.com/in/en/books/1716138-Date-by-chance) स्टोरीटेलवरील सर्व खजिना ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/
Duração: 31 minutos (00:30:55) Data de publicação: 04/07/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

