90: `असं` करा स्वतःला `रिबूट & रिस्टार्ट`
Storytel India
Narrador Storytel Marathi
Editora: Storyside IN
Sinopse
करोनाच्या सावटाखाली जगताना काळजी वाटते ती आता पुढे काय होणार? आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक आयुष्यात काय बदल होणार? जगण्याची दिशाच बदललेली आहे काय? असेल तर ती समजून घेत पुढे कसे जाता येईल अशा कित्येक प्रश्नांचं काहूर माजलेलं आहे. मात्र, लॉकडाउनचा हा टप्पा पुढील काळात, आहार-विहारापासून विचारापर्यंत आपणास स्वतःत काय बदल घडवावे लागणार आहेत, हे सांगू पाहतो आहे. त्याचाच वेध घेण्यासाठी प्रसिद्ध वैद्यकतज्ज्ञ, लेखक व व्याख्याते डॉ. अमोल अन्नदाते यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद ऐका. तो आपल्या मनातील अनेक विषयांना सहज स्पर्श करतो आणि बदलेल्या आयुष्यासाठी `रिबूट` आणि `रिस्टार्ट` कसं व्हायचं, हे सहज सांगून जातो. हा विशेष पॉ़डकास्ट जरुर ऐका...निरोगी अन् आनंदी राहा! लॉकडाउनच्या काळात स्टोरीटेलचा आस्वाद ३० दिवस मोफत घ्या... https://bit.ly/3con4mg या लिंकवर क्लिक करा व स्टोरीटेलवरील हजारो गोष्टींचा अमर्याद आनंद लुटा.
Duração: 42 minutos (00:41:58) Data de publicação: 09/05/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

