89: ऑडिओबाइटस् येता घरा
Storytel India
Narrador Storytel Marathi
Editorial: Storyside IN
Sinopsis
ज्यांना स्टोरीटेलच्या विशाल जगताचा थोडक्यात आणि मोफत अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी स्टोरीटेलने सादर केले आहे, ऑडिओबाइटस् हे नवे अॅप. गुगल प्ले स्टोअरवर नुकतेच आलेले हे अॅप, त्याची वैशिष्ट्ये आणि त्यात असणारा खजिना याबाबत स्टोरीटेल इंडियाचे मुख्य व्यवस्थापक योगेश दशरथ यांच्याशी रंगलेला हा संवाद. AudioBites by Storytel डाउनलोड करण्यासाठी https://bit.ly/2zRqRKn या लिंकवर क्लिक करा स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा.
Duración: 31 minutos (00:31:27) Fecha de publicación: 02/05/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

