46: पाऊस बरसताना `करसाळ` स्मरताना!
Storytel India
Narrador Storytel Marathi
Editorial: Storyside IN
Sinopsis
स्टोरीटेल ओरिजनल मध्ये आलेली `करसाळ` म्हणजे एक वेगळ्या पठडीतील गूढकथा. ती जिच्या लेखणीतून साकारली त्या माधवी वागेश्वरी या नव्या पिढीतील आश्वासक लेखिकेसमवेत उर्मिलाची रंगलेली ही गप्पांची मैफल. पावसाळी दिवसात करसाळ ऐकणं हा एक विलक्षण अनुभव... म्हणूनच, बाहेर पाऊस चालू असताना, गरम चहाचा आस्वाद घेत स्टोरीटेल कट्ट्यावर रंगलेल्या या गप्पा लेखिकेच्या मनातील अनेक कप्पे उलगडून दाखवतात. 'करसाळ' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2UF9Zjn) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
Duración: 43 minutos (00:42:52) Fecha de publicación: 26/07/2019; Unabridged; Copyright Year: 2019. Copyright Statment: —

