163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं?
Storytel India
Narrador Storytel Marathi
Editora: Storyside IN
Sinopse
या कोरोना काळात माणूस शारिरीकरित्या तर खचतोच, पण मानसिकरित्याही खचतो. मग या मानसिक ताणातून बाहेर कसं पडायचं, मानसिक आव्हानांना कसं तोंड द्यायला हवं, शारिरीक व मानसिकरित्या कसं निरोगी राहावं या व अशा आपल्या मनातील अनेक शंकांचे निरसन, नक्की ऐका! 'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Duração: 13 minutos (00:12:42) Data de publicação: 03/06/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

