146: स्वादिष्ट! नादिष्ट!!
Storytel India
Narrador Storytel Marathi
Editorial: Storyside IN
Sinopsis
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही जगात भारी आहे. कोल्हापुरी, खान्देशी, कोकणी, पुणेरी, मराठवाडी, वऱ्हाडी अशी नाना प्रकारची खाद्यसंस्कृती असलेल्या आपल्या राज्यात कुठे, काय आणि कसं बेस्ट खायला मिळतं याची इत्तंभूत माहिती या विशेष पॉडकास्टमध्ये मिळणार आहे. भारतभर खाद्यभ्रमंती केलेले पत्रकार व फूड ब्लॉगर आशिष चांदोरकर यांनी कुठे काय स्पेशल पदार्थ मिळतात हे त्यांच्या खुमासदार शैलीत सांगितले आहे... त्यामुळे तुम्ही खरोखर भोजनभाऊ, खाद्यरसिक, खवय्ये किंवा चवीनं खाणारे असाल तर हा पॉडकास्ट ऐकाच! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Duración: alrededor de 1 hora (01:08:28) Fecha de publicación: 16/03/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

