Junte-se a nós em uma viagem ao mundo dos livros!
Adicionar este livro à prateleira
Grey
Deixe um novo comentário Default profile 50px
Grey
Ouça online os primeiros capítulos deste audiobook!
All characters reduced
139: नेमाडे उवाच! - cover
OUçA EXEMPLO

139: नेमाडे उवाच!

Storytel India

Narrador Storytel Marathi

Editora: Storyside IN

  • 0
  • 0
  • 0

Sinopse

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची खास मुलाखत स्टोरीटेल कट्टाच्या रसिक श्रोत्यांसाठी! नेमाडे यांचे वाचन व श्रवणविषयक विचार व त्यांचा दर्जेदार लेखनापर्यंतचा प्रवास कसा होता हे ऐका खुद्द त्यांच्याकडूनच... अभिनेते अतुल पेठे यांनी नेमाडेंचा हा लेखनप्रवास जाणून घेतला आहे... त्यामुळे नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट.

याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार!

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या दर्जेदार कादंबऱ्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/search-bhalchandra+nemade
सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी -
https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Data de publicação: 13/02/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —