133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ!
Storytel India
Narrador Storytel Marathi
Editora: Storyside IN
Sinopse
२०२१ ची फ्रेश सुरुवात... स्टोरीटेलची वर्षातली पहिलीच ओरिजिनल शॉर्टस्टोरी... नवा विषय आणि नवा आवाज... अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि स्वप्नाली पाटील यांच्या आवाजात 'चित्रकथा' ही लव्हस्टोरी ८ डिसेंबरला ऐककायला मिळणार आहे... लेखिका सायली केदारने नेहमीप्रमाणेच आपल्या लेखणीची जादू दाखवली आहे... तसेच यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर सिद्धार्थ चांदेकरचा शॉर्टस्टोरी रेकोर्डिंगचा अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहे... तेव्हा ऐकायला विसरू नका हा खास पॉडकास्ट... याशिवाय स्टोरीटेलवर २०२० मध्ये सर्वांत जास्त काय ऐकलं गेलं आणि स्टोरीटेलसाठी हे वर्षं कसं होतं यावर चर्चा केली आहे प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी! 'चित्रकथा' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2113226-Chitrakatha सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Duração: 24 minutos (00:24:18) Data de publicação: 02/01/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

