130: 'हिंदू' साकारताना!
Storytel India
Narrador Storytel Marathi
Editorial: Storyside IN
Sinopsis
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांची सर्वात जास्त गाजलेली 'हिंदू' ही कादंबरी आता स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. ही कादंबरीला आवाज लाभला आहे प्रसिद्ध अभिनेते अतुल पेठे यांचा! नुकत्याच रिलीज झालेल्या 'हिंदू'चे विवेचन आणि रसग्रहण अतुल पेठे यांनी केलंय. तसेच हिंदू कशी घडली याचे सविस्तर वर्णनही केलं आहे. अशी श्रवणीय पर्वणी आम्ही स्टोरीटेल कट्ट्यावर आणली आहे, ऐकायला अजिबात विसरू नका! याशिवाय स्टोरीटेलवर वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या पुस्तकांवर गप्पा मारल्या आहेत प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी! हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2083357-Hindu--Jagnyachi-Samruddha-Adgal सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Duración: alrededor de 1 hora (01:13:01) Fecha de publicación: 26/12/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

