121: कवींचं करिअर
Storytel India
Narrador Storytel Marathi
Editorial: Storyside IN
Sinopsis
कवी पूर्णवेळ कवी म्हणून त्याचं करिअर घडवू शकतो का, अनेक कवींना त्यांचा छंद जोपासताना उपजीविकेसाठी अन्य नोकरी, व्यवसायाचा आधार का घ्यावा लागतो? त्यामुळे फक्त कला जोपासणं, त्यालाच आपलं करिअर बनवणं आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह चालवणं हे कवींना खरंच शक्य असतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐका या पॉडकास्टमधून... आपल्या सर्वांचा लाडका कवी संदीप खरे याच्याकडून! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande
Duración: 38 minutos (00:37:39) Fecha de publicación: 23/11/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

