Junte-se a nós em uma viagem ao mundo dos livros!
Adicionar este livro à prateleira
Grey
Deixe um novo comentário Default profile 50px
Grey
Ouça online os primeiros capítulos deste audiobook!
All characters reduced
111: रोल 'प्ले' करताना - cover
OUçA EXEMPLO

111: रोल 'प्ले' करताना

Storytel India

Narrador Storytel Marathi

Editora: Storyside IN

  • 0
  • 0
  • 0

Sinopse

स्टोरीटेलवर तुम्हाला एकदम बोल्ड, थ्रिलर आणि डोळ्यासमोर थरारक चित्र उभं करणारी गोष्ट ऐकायला मिळली तर? आणि त्या गोष्टीचे दोन शेवट आहेत, त्यातला तुम्हाला हवा तो निवडायला सांगितला तर? भन्नाट आयडिया आहे ना! लेखक भूषण कोरगांवकर यांची अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी वाचलेली हटके इरोटिक क्राईम थ्रिलर 'रोल प्ले' ही कथा ऐकून तुमच्या अंगावर काटा येणार आहे... सेक्स, क्राईम, थ्रिलिंग यांची गुंफण असलेल्या 'रोल प्ले'च्या निर्मितीमागची गोष्ट ऐका भूषण, गीतांजली आणि सई यांच्या गप्पांमधून...

याशिवाय स्टोरीटेल या आठवड्यात काय घेऊन येणार याची उत्सुकता तुम्हाला असेलच, मग नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट!

'रोल प्ले' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/books/1975283-Role-Play-S01E01
सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://www.storytel.com/in/en/marathi
Duração: 41 minutos (00:41:00)
Data de publicação: 10/10/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —