102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई!
Storytel India
Narrador Storytel Marathi
Editora: Storyside IN
Sinopse
महाराष्ट्राचे राजकारण हल्ली ज्या काही मोजक्या नेत्यांच्या भोवती केंद्रित असते त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे खा. संजय राऊत. मुळात एक हाडाचा पत्रकार, लेखक, संपादक असणारे संजय राऊत हे आपल्या लिखाणातील रोखठोक शैलीसाठी आपले वेगळेपण टिकवून आहेत. त्यांच्या या शैलीचा आणि एकूणच त्यांच्या शैलीवर प्रभाव टाकणार्या गोष्टी कोणत्या? भाषा, वृत्तपत्रे यांची आजची स्थिती याबाबत त्यांच्या मनात नेमके काय चालू आहे, या बाबत खुद्द त्यांनाच बोलतं केलं आहे संतोष देशपांडे यांनी....स्टोरीटेल कट्ट्याच्या शंभराव्या पॉडकास्ट च्या निमित्ताने...आणि हो, शेवटचा 'रॅपिड फायर राऊंड' ऐकायला विसरू नका! स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा.
Duração: 29 minutos (00:29:08) Data de publicação: 01/08/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

