101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी!
Storytel India
Narrador Storytel Marathi
Editora: Storyside IN
Sinopse
सध्या लॉकडाऊनमुळे बाहेर जाणं, आवडत्या व्यक्तिंना भेटणं तसं दुर्मिळच झालंय... पण काळजी नको... स्टोरीटेलवर उत्तम मराठी पुस्तकं तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. तसेच ऑगस्टमध्ये तुमच्या कानांची आतुरता वाढवण्यासाठी आणखी काही छान ऑडिओबुक्स आणि शॉर्टस्टोरीजची भर स्टोरीटेलमध्ये पडणार आहे... कोणती आहेत ती पुस्तकं, काय एक्सायटिंग ऐकायला मिळणार आहे या महिन्यात, जाणून घेण्यासाठी ऐका उर्मिला-सुकीर्तच्या या गप्पा... स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा.
Duração: 25 minutos (00:24:55) Data de publicação: 25/07/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

