Surili shirly
Sophia John
Narrador Shubhangi Bhujbal
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
शर्लीच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता आणि ती रातोरात स्टार बनली होती. तिला गाणे गाण्याची ऑफर चालून आली होती. शर्ली नोकरीला कंटाळली होती. आता तिला गायिका बनणे सोपे होते. तिने स्वीकारली का ऑफर आणि सोडली का नोकरी?
Duración: 9 minutos (00:09:10) Fecha de publicación: 30/10/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

