Pulavarcha Devdoot
Sophia John
Narrador Seema Deshmukh
Editora: Storytel Original IN
Sinopse
ती आज तिच्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी मरणार होती आणि तिच्या आजवरच्या जीवनातील ती सर्वांत रंजक घटना ठरणार होती. आत्महत्या करण्यासाठी ती पुलावर आली आणि तिला तोही दिसला. तोही आला होता आत्महत्या करायला. दोघांनी मग एकत्रच ठरवलं उडी मारायची. आणि...
Duração: 14 minutos (00:14:13) Data de publicação: 25/09/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

