Gayab Vadhu
Sophia John
Narrador Ajit Bhure
Editora: Storytel Original IN
Sinopse
लग्न घटिका समीप आल्या होत्या. परंतु साजशृंगार चढवून, चेहऱ्यावर पदर ओढून बसलेल्या वधूच्या आईला लक्षात आलं की तिला एक अशी जन्मखुण दिसत आहे जी तिच्या मुलीला नाही. कोण होती ती? आणि खरी वधू गेली कुठे? कशी?
Duração: 10 minutos (00:09:32) Data de publicação: 21/08/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

