Bone Fracture
Shridhar R. Dixit
Narrador Sagar Kadam
Editora: Storyside IN
Sinopse
पिंपळपान भाग - २ श्रीधर आर . दिक्षित लिखित बॉन फ्र्याक्चर या कथेतला नायक नोकरीच्या निमित्ताने मध्यप्रदेशात जातो. तिथे त्याची ओळख शोभाशी होते. त्यांचे नाते अधिकच घट्ट होत जाते. पण शोभाच्या नाकारामुळे त्याला इंदोर सोडून परत आपल्या माणसात परतावे लागते . नरेटर - सागर कदम © 2018 मेनका प्रकाशन
Duração: aproximadamente 2 horas (01:30:25) Data de publicação: 05/09/2018; Unabridged; Copyright Year: 2018. Copyright Statment: —

