Junte-se a nós em uma viagem ao mundo dos livros!
Adicionar este livro à prateleira
Grey
Deixe um novo comentário Default profile 50px
Grey
Ouça online os primeiros capítulos deste audiobook!
All characters reduced
Sunday with Deshpande S01E22 - cover
OUçA EXEMPLO

Sunday with Deshpande S01E22

Santosh Deshpande

Narrador Akshay Bardapurkar

Editora: Storytel Original IN

  • 0
  • 0
  • 0

Sinopse

ओटीटी प्लॅटफोर्मस् हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक बनले आहेत. सर्वच भाषांमधील वेबशोजला प्रेक्षकांची पसंती आणि मागणीही आहे. अशातच मराठीसाठी स्वतंत्र ओटीटी प्लॅटफोर्म असावा असं स्वप्नं एका तरूणानं बघितलं आणि ते पूर्णत्त्वास नेलं. 'प्लॅनेट मराठी' या नावानं मराठीसाठी एक मोठा प्लॅनेटच तयार केला... अक्षय बर्दापूरकर यांनी सुरू केलेल्या प्लॅनेट मराठीला आज प्रेक्षकांची पसंती मिळतीय... यशापर्यंत पोहोचणारा हा प्रवास कसा होता हे ऐका अक्षय बर्दापूरकर यांच्याकडून फक्त 'Sunday With देशपांडे' मध्ये!
Duração: aproximadamente 1 hora (00:50:30)
Data de publicação: 10/10/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —