सृष्टीचा जन्म कसा झाला ?
Sanjay Sonawani
Narrador Uday Sabnis
Editora: Storytel Original IN
Sinopse
सृष्टीचा जन्म कसा झाला ?- हे विश्व निर्माण झाले त्या आधी नेमके काय होते? सृष्टीच्या जन्माची इच्छा ब्रह्म्याच्या मनात कशी निर्माण झाली? आद्य देवतांचा जन्म कसा झाला? इच्छेबरोबरच प्रतिइच्छा जन्माला येईल असे सृष्टीनिर्माता का म्हणाला?
Duração: 27 minutos (00:27:19) Data de publicação: 04/01/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

