Shukracharya Aani Indrakanya
Sanjay Sonawani
Narrador Uday Sabnis
Editora: Storytel Original IN
Sinopse
शुक्राचार्य आणि इंद्रकन्या जयंती - देवांचा पराभव करण्यासाठी नवीन शक्ती मिळवण्याकरीता शुक्राचार्यांनी कठोर तप आरंभले आहे हे समजताच इंद्र चिंतीत झाला. पित्याची चिंता पाहून शुक्राचार्यांचा तपोभंग करण्याची जबाबदारी इंद्रकन्या जयंतीने घेतली. ती शुक्राचार्यांचा तपोभंग करण्यात यशस्वी झाली काय?
Duração: 29 minutos (00:28:59) Data de publicação: 09/09/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

