Shiv-Parvati Vivah
Sanjay Sonawani
Narrador Uday Sabnis
Editora: Storytel Original IN
Sinopse
शिव-पार्वती विवाह - पर्वताचे उदर फोडून बाहेर आलेल्या पार्वतीचा सांभाळ हिमवान आणि मेनाने मोठ्या ममतेने केला. पण पार्वती पुन्हा शिवालाच प्राप्त करण्यासाठी जन्माला आली होती. शक्तीचाच तो नवा जन्म होता. पण शिव अजूनही आपल्याच शोकात निमग्न गहन समाधीत होता. त्याला पुन्हा प्राप्त करण्यासाठी मग पार्वतीने काय केले? त्या चिरंतन जोडप्याचे मिलन पुन्हा कसे झाले?
Duração: 29 minutos (00:29:09) Data de publicação: 01/07/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

