Pharaohcha Sandesh S1E7
Sanjay Sonawani
Narrador Krunal Alve
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
इजिप्तची राजकन्या बलजोतच्या प्रेमात पडावी, असे बलजोतने नेमके कोणते विलक्षण कृत्य केले होते? आपल्या जन्माचे रहस्य उलगडल्यावर सिधची प्रतिक्रिया काय होती? अत्यंत अवघड आणि हिंस्त्रतेने भरलेल्या कहिबर खिंडीजवळ आता ते पोहोचले होते . कामदिशने वृद्ध बलजोतला कामदिशने फराओचा संदेश घेऊन का बोलावले? काय होता तो संदेश?
Fecha de publicación: 26/02/2018; Unabridged; Copyright Year: 2018. Copyright Statment: —

