Pharaohcha Sandesh S1E1
Sanjay Sonawani
Narrador Krunal Alve
Editora: Storytel Original IN
Sinopse
तो विलक्षण असा सिंधू संस्कृतीचा वैभवशाली काळ. आव्हानांनी आणि संघर्षांनी भरलेला. अशात कालीबंघातील वृद्ध बलजोतला ,असूर देशातून त्याच्या भावाचे तातडीचे बोलावणे आले. आपल्या पराक्रमी मुलाला - सिधला घेऊन बलजोत तत्काळ निघतो. एका विलक्षंण रोमांचक प्रवासाची सुरुवात तर होते...पण हा संकटांनी भरलेला प्रवास बलजोतासाठी इतक्या महत्वाचा का असतो ?
Data de publicação: 26/02/2018; Unabridged; Copyright Year: 2018. Copyright Statment: —

