नरसिंहावतार आणि हिरण्यकश्यपूची हत्या
Sanjay Sonawani
Narrador Uday Sabnis
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
नरसिंहावतार आणि हिरण्यकश्यपूची हत्या- आपल्या बंधूच्या हत्येने शोकसंतप्त हिरण्यकश्यपूने आपले उध्वस्त साम्राज्य पुन्हा उभारत खुद्द विष्णूचा पराजय करायला शिवाचे उग्र तप आरंभले. सिद्धी मिळवल्या. पण तो त्यांचा उपयोग करू शकला? त्याचा पुत्र प्रल्हादाला त्याचा शत्रू विष्णूचे भक्त व्हायला कोणी प्रेरित केले? विष्णूने नरसिंहाचा अवतार का घेतला?
Duración: 30 minutos (00:29:50) Fecha de publicación: 04/04/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

