Jamdagnichi Hatya
Sanjay Sonawani
Narrador Uday Sabnis
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
जमदग्नीची हत्या - उग्र प्रकृतीचे जमदग्नी मुनी जेंव्हा माहिष्मतीचा राजा सहस्त्रार्जुन यज्ञ करुन कंगाल होऊन त्यांच्याकडे अर्थसहाय्य मागू लागला तेंव्हा क्रोधीत झाले. आपण राजालाच नकार दिला तर काय होईल हे त्यांना समजत होते. मग त्यांनी का नकार दिला? या संघर्षातून पुढे कोणते महायुद्ध उद्भवले?
Duración: 32 minutos (00:32:18) Fecha de publicación: 23/12/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

