Punha Ekada
Saniya
Narrador Neshma Mantri
Editorial: Storyside IN
Sinopsis
सानियाच्या या कथासंग्रहातील कथा माणसाच्या मनातील गुंतागुंतीला हळूवारपणे हात घालतात. त्यातली पात्रं आपल्याला नाना प्रश्न विचारतात. अशा प्रश्नांना आपण नकळत उत्तरे द्यायला लागतो आणि लक्षात येतं, या प्रश्नांचं प्रतिबिंब आपल्याही मनात पडलं आहे. या तरल कथा मनाचा ठाव घेणा-या अाणि वाचकाला आपल्या सोबत घेऊन जाणा-या आहेत.
Duración: alrededor de 7 horas (07:18:03) Fecha de publicación: 19/06/2019; Unabridged; Copyright Year: 2019. Copyright Statment: —

