Jhara
Rushikesh Nikam
Narrador Alok Rajwade
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
जेव्हा कोणी आपल्या बहिणीच्या मैत्रीणीच्याच प्रेमात पडतं तेव्हा खूप मोठी पंचाईत होते. सुट्टीनिमित्त ती घरात राहायला आली कधी नात्यातलं अवघडलेपण संपून एकमेकांच्या जवळ आलो कळलच नाही. पण ती परत जायच्या आत मनातल्या गोष्टी स्पष्टपणे व्यक्त कराव्यात का न कराव्यात……..
Fecha de publicación: 29/03/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

