Chetkinicha Shodh S01E06
Rushikesh Nikam
Narrador Meghana Erande
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
मॅडी आणि टिकू सापाने साराला सोडवलं, पण गुहेच्या तोंडाशी असलेला म्हाकुर एकदम झडप घालून सारा आणि मॅडीच्या दिशेनंच यायला लागला. "तुम्ही पळा इथून." टिकू साप जोरात ओरडला. पण मॅडी म्हणाला, "टिकू तू आम्हाला इतकी मदत केली आहेस, तुला सोडून नाही जाणार आम्ही!" सारा आणि मॅडी म्हाकुराच्या गुहेतून सुटणार का? म्हाकुर त्यांना काय करेल?
Duración: 30 minutos (00:30:15) Fecha de publicación: 24/05/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

