Evechi Diary
Ravindra Gurjar
Narrador Uma Gokhale
Editorial: Storyside IN
Sinopsis
ईव्ह आणि आदम हे जगातील मूळ स्त्री - पुरूष. त्यांच्या आधी लहान मोठ्या वनस्पती आणि प्राण्यांचे आस्तित्व होते. आणि ईश्वराने त्या जोडीला पृथ्वीतलावर सोडले.. त्यांना तर सगळंच नविन ! रोज काहीतरी नविन शिकत राहायचं आणि निसर्गाच्या सान्निध्यात काळ काढायचा. त्यांच्यापासूनच पुढे मानवजातीचा विस्तार झाला. दोघांपैकी कुणीही दैनंदिनी लिहीण्याचा प्रश्नच नव्हता. पण त्यांच्या मनातील विचार आणि अनुभव त्यांनी व्यक्त केले असते तर कोणतं अक्षर साहित्य निर्माण झालं असतं याची कल्पना करून हे लेखकाने आपल्या कल्पनाशक्तीतून हे लिहिले आहे.
Duración: 39 minutos (00:38:56) Fecha de publicación: 15/08/2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —

