Divas 14 - Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... देहाबरोबरच आत्मा जन्म घेतो आणि देहाचं पतन झाल्यावर आत्माही मृत पावतो असं जरी मानलं तरी त्याविषयी शोक करणं उचित होणार नाही. कारण तो पुन्हा जन्म घेणारच असतो.
Duración: 8 minutos (00:07:46) Fecha de publicación: 14/01/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

