Divas - 81 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... ज्ञानवान व्यक्तीसुद्धा आपल्या प्रकृति-स्वभावानुरूप वागते. सर्वच जीव प्रकृतीच्या वळणावर जातात. तिथे निग्रहाचा उपयोग होत नाही. मात्र पुरुषप्रयत्न, शास्त्रांचे विधिनिषेध आणि संयम यांचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. *
Fecha de publicación: 22/03/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

