Divas - 44 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editora: Storytel Original IN
Sinopse
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... आपलं अंत:करण ज्याच्या ताब्यात आहे अशी व्यक्ती राग-द्वेष यांनी मुक्त आणि स्वत:च्या स्वाधीन असलेल्या इंद्रियांनी विषयांमध्ये वावरूनही प्रसन्न असते.
Duração: 11 minutos (00:10:32) Data de publicação: 13/02/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

