Divas - 303 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editora: Storytel Original IN
Sinopse
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... काम, क्रोध आणि लोभरूपी नरकाची द्वारं असलेल्या या तिन्हींपासून जो दूर राहतो तो मनुष्य आत्मकल्याणाचं आचरण करतो आणि त्यायोगे तो श्रेष्ठ गती पावतो. गीतेनं दिलेला संदेश अंशत: जरी आपल्यामध्ये उतरवला तरी माणसाचा पराभक्तीला प्रारंभ होईल. काम-क्रोधादी विकारांच्या ताब्यात न जाता विकारांना आपल्या ताब्यात आणायला हवं. म्हणजे या विकारांचा सकारात्मक वापर करणं जमलं पाहिजे. त्यासाठी गुलामाची नव्हे; तर मालकाची भूमिका अंगिकारली पाहिजे.
Duração: 11 minutos (00:11:17) Data de publicação: 30/10/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

