Divas - 300 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... स्वत:चा नाश ओढवून घेतलेले अल्पबुद्धी असुरी लोक जगाच्या विनाशासाठी अहितकारी आणि उग्र कर्मांमधे संलग्न होतात... कधीही तृप्त न होणार्या कामाच्या आश्रयानं गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मद यांमधेच ते मग्न असतात. मग अनित्य गोष्टींकडे आकर्षित होऊन सदैव अशुचिर्भूत कर्म करण्यातच गुंतून पडतात. आपला अध:पात होत आहे याचं भानही त्यांना मदामुळे होत नसतं.
Duración: 9 minutos (00:09:16) Fecha de publicación: 27/10/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

