Divas - 292 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editora: Storytel Original IN
Sinopse
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... प्राणिमात्रांच्या अहंकारापासून ते गवताच्या टोकापर्यंत जे काही लहान-मोठं आणि स्थावर-जंगम आहे ते सारं क्षर आहे. जाग नाही आणि स्वप्नही नाही अशी प्रगाढ झोपेची जी मधली अवस्था असते तसं हे अक्षर असतं. आकाररहित परंतु; जे सर्वव्यापक असतं ते अक्षर असतं. अक्षरब्रह्म हा परा प्रकृतीचा भाग असतो. परमात्मा त्या पलीकडे आहे. त्याला प्राप्त होण्याचा पुरुषोत्तम योग ज्याला साध्य करायचा असेल त्यानं क्षराक्षरांमधील भेद जाणून आपल्या अंतस्थ अक्षर तत्त्वामार्फत त्याला प्राप्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Duração: 8 minutos (00:08:04) Data de publicação: 19/10/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

