Divas - 264 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editora: Storytel Original IN
Sinopse
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... प्रकृतीचं स्वरूप अगम्य आहे. परमेश्वराचा तो त्रिकाल-स्वरूप प्रोग्रॅम आहे. केवळ आत्म्याच्या उपस्थितीमुळे प्रकृतीचा खेळ सुरू होतो. परमात्म्याला हा खेळ पूर्णपणे आणि साद्यंत माहीत असतो. म्हणून त्यानंच तयार केलेल्या प्रोग्रॅममधे हस्तक्षेप न करता तो निर्विकार रहातो. हे जो जाणतो तोच खरा ज्ञानी असतो.
Duração: 12 minutos (00:12:24) Data de publicação: 21/09/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

