Divas - 242 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... क्षेत्र-क्षेत्रज्ञाविषयी ऋषींना परम ज्ञान होतं. तेच त्या द्रष्ट्या ऋषींनी मंत्रांमधून गायलं होतं. एकेक वेदमंत्र असे गहन आहेत. ऋषींचं हे ज्ञान उलगडण्याचा - समजून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. भगवान त्याच गोष्टीचं या श्लोकातून विवेचन करीत आहेत.
Duración: 15 minutos (00:14:57) Fecha de publicación: 30/08/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

