Divas - 225 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editora: Storytel Original IN
Sinopse
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... सर्वांगसुंदर सगुण-साकार परमेश्वरामध्ये निमग्न राहण्यासाठी जो श्रद्धायुक्त अंतःकरणानं, शास्त्रशुद्ध रीतीनं भक्ती करतो तो श्रेष्ठ भक्तच मानला पाहिजे, असं भगवान सांगतात.
Duração: 9 minutos (00:08:40) Data de publicação: 13/08/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

