Divas - 195 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... परमात्म्याचं परमश्रेष्ठ स्वरूप न जाणणारे मूढ लोक त्याला मनुष्यदेहाधारी समजून त्याची अवज्ञा करतात. व्यर्थ आशा बाळगणारे, निष्फळ कर्मं करणारे, व्यर्थ पढिक ज्ञानवान आणि विवेकशून्य लोक राक्षसी आणि असुरी अशा मोहमय प्रकृतीचा आश्रय घेतात.
Duración: 13 minutos (00:12:41) Fecha de publicación: 14/07/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

