Divas - 172 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... अंतकाली केलेलं ब्रह्माचं स्मरण हे व्यक्तीला जन्ममृत्यूच्या दु:खमय फेर्यातून सोडवतं. त्याकरता कर्मपरंपरा, अधिभूत-अधिदैव आणि परा-अपरा प्रकृती जाणून घेतली पाहिजे. मग या सर्वांचा निर्माता आणि त्याचा हेतू जाणायचा प्रयत्न करायला हवा. त्याच्याशी नित्य अनुसंधान ठेवण्यातूनच साधक अंतकाळीही युक्तचित्त राहून निश्चिंत होऊन जातो.
Duración: 13 minutos (00:13:24) Fecha de publicación: 20/06/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

