Divas - 161 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editora: Storytel Original IN
Sinopse
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... आर्त म्हणजे दु:खपीडित, जिज्ञासू म्हणजे ज्ञानप्राप्तीची इच्छा बाळगणारे, अर्थार्थी म्हणजे द्रव्यादिक काम्यवासना मनात ठेवणारे आणि ज्ञानी म्हणजे आत्मज्ञान होऊनही भक्ती करणारे असे चार प्रकारचे भक्त भगवंताची उपासना करतात.
Duração: 8 minutos (00:07:33) Data de publicação: 10/06/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

