Divas - 158 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... सात्त्विक-राजस-तामस हे त्रिगुणात्मक पदार्थ परमेश्वरापासूनच निर्माण झाले असले तरी त्या पदार्थांच्या चांगल्या-वाईट कर्मांमध्ये परमेश्वर नसतो. ते त्रिगुण मात्र परमेश्वरामध्ये सामावलेले असतात.
Duración: 8 minutos (00:07:33) Fecha de publicación: 07/06/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

