Divas - 156 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Rajendra Kher
Narrador Rajendra Kher
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... भगवान सांगतात, जलातील रस चंद्र-सूर्यामधील प्रभा, सर्व वेदांतील प्रणव ॐकार, आकाशातील ध्वनी, मनुष्यांमधील पौरुष, पृथ्वीमधील सुगंध आणि अग्नीमधील तेज मी आहे. प्राणिमात्रांमधील जीवन म्हणजे जीवनशक्ती आणि तपस्व्यांचं तप सुद्धा मी आहे.
Duración: 10 minutos (00:10:07) Fecha de publicación: 05/06/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

