Challenge
Pratik Puri
Narrador Vallabh Bhingarde
Editora: Storyside IN
Sinopse
नागपूरचे श्री. विजय बारसे हे झोपडपट्टीतील मुलांसाठी 'स्लम सॉकर ' नावाची संस्था चालवतात. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेतून त्यांनी या मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि या माध्यमातून मुलांच्या अर्थहीन आणि दिशाहीन आयुष्याला नवीन वळण लागलं . त्यांच्याच कार्यावर प्रभावित होऊन लेखक प्रतिक पुरी यांनी एका ध्येयवेड्या शिक्षकाची विलक्षण कथा 'चॅलेंज ' या कादंबरीत साकारली आहे.
Duração: aproximadamente 5 horas (04:39:25) Data de publicação: 12/07/2020; Unabridged; Copyright Year: 2020. Copyright Statment: —

