Lal Mahal
Nitin Thorat
Narrador Mohak Ninad
Editorial: Storyside IN
Sinopsis
लाल महाल- शिवाजी राजांच्या हरवलेल्या घराची गोष्ट पुण्यात जो लाल महाल आहे तो चाळीस वर्षांपूर्वी बांधलेला आहे. तो खरा लाल महाल नाही. मग खऱ्या महालाचं काय झालं ? ज्या लाल महालात इतिहासातलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक झालं तो महाल नेमका कसा होता, कुठे होता ? शिवाजीराजांनी लाल महाल बांधायचं का ठरवलं ? महाल बांधताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या? कोणी कोणी विरोध केला ? आणि राजांना कोणी मदत केली ? स्वराज्य स्थापनेवेळी लाल महालातून काय काय घडामोडी घडल्या ? राजांनी आणि आऊसाहेबांनी पुण्यात सोन्याचा नांगर का फिरवला ? शिवाजीराजे आणि सईबाई यांच्या विवाहसोहळ्याची लाल महालावर कशी तयारी करण्यात आली होती? अन् सर्वात महत्वाचे म्हणजे एक लाखाची फौज शाहिस्तेखानाच्या पहाऱ्याला असतानाही शिवाजीराजांनी लाल महालावर छापा टाकण्याचं का ठरवलं ? या छाप्याचं नियोजन कसं केलं? अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे म्हणजेच 'लाल महाल' ही कादंबरी.
Duración: alrededor de 8 horas (08:12:18) Fecha de publicación: 16/11/2026; Unabridged; Copyright Year: 2026. Copyright Statment: —

